प्रेफँब्रिकेटेड बांधकामाचे फायदे |
सिविल बांधकाम पेक्षा कमी वेळात बांधकाम |
पाण्याचा वापर होत नाही म्हणून पाण्याची बचत |
वाळूचा वापर होत नाही म्हणून नदी च नुकसान नाही. |
बांधकामात झाडे तोडण्याची गरज खूप कमी म्हणून निसर्गाची हानी होत नाही |
त्याच बरोबर नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, भूस्खलन, यामध्ये होणारे नुकसान कमी |
जागेचा कमी वापर पाहिजे त्या साईझ मध्ये बनू शकतो |
एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून नेऊ शकतो |
तापमान नियंत्रित होत |
साऊंड प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, Fire Resistance आहे |
लो मेंटेनन्स आहे |
Prefabricated Duplex Bunglow
Frame House Prefrabricated
Prefabricated Small House
Prefabricated Duplex Home
Prefabricate House